शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : Maharashtra Bandh : पश्चिम वऱ्हाडात उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर : 'वंचित'ने पुकारलेल्या बंदला औरंगाबादमध्ये संमिश्र प्रतिसाद

सोलापूर : वंचितच्या महाराष्ट्र बंदला सोलापुरात हिंसक वळण; सिटीबसवर दगडफेक

पुणे : पुण्यात सुजात आंबेडकरांचा रास्ता राेकाेचा प्रयत्न

महाराष्ट्र : Maharashtra Bandh Live: भाजपाने विरोध करुनही महाराष्ट्र बंद यशस्वी - आंबेडकर

कोल्हापूर : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात ‘वंचित’चा मोर्चा

छत्रपती संभाजीनगर : वंचितच्या बंदला औरंगाबादेत हिंसक वळण; दोन बसच्या काचा फोडल्या

राजकारण : Maharashtra Bandh : वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक

सातारा : वंचित आघाडीच्या सातारा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद