शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अकोला : अकाेला जिल्हा परिषदेने सुरू केले ५० खाटांचे काेविड सेंटर

बुलढाणा : लॉकडाऊन रद्दसाठी वंचित बहुजन आघाडीचा रास्ता रोको

अकोला : महाविकास आघाडीसाठी अनुकलता; पण तयारी स्वबळाचीच

महाराष्ट्र : MPSC Exam Postponed : 'मुख्यमंत्री, आता तरी कणा दाखवा, एमपीएससीच्या परीक्षा घ्या!' - प्रकाश आंबेडकर

राजकारण : नागपूरमध्ये काँग्रेस-वंचितची आघाडी; ग्राम पंचायतसाठी आले एकत्र

महाराष्ट्र : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार, प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा

ठाणे : वंचित बहुजन आघाडीची समविचारी पक्षांसाठी चर्चेची दारे खुली

वाशिम : विद्युत रोहित्र न मिळाल्याने 'रास्ता-रोको '

सोलापूर : वंचितचा कृषी कायद्याला विरोध; सोलापूरच्या प्रशासनाला भाजी देऊन केले अनोखे आंदोलन

सोलापूर : भारत बंदचा सोलापुरात परिणाम; जाणून घ्या सोलापूर शहर अन् जिल्ह्यातील परिस्थितीबाबतचे अपडेट