शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

महाराष्ट्र : भाजप सरकार बिल्डर, इस्टेट वाल्यांचे आहे : प्रकाश आंबेडकर

नागपूर : देशात भितीचे वातावरण : सुजात आंबेडकर

छत्रपती संभाजीनगर : उलेमा बोर्डाचा वंचितला पाठिंबा; २५ मुस्लिम उमेदवार देणार - प्रकाश आंबेडकर

नांदेड : वंचितकडे 5,600 जणांनी दिल्या मुलाखती;20 सप्टेंबरला होणार उमेदवार यादी जाहीर

अकोला : आंबेडकरांच्या ‘वंचित’ प्रयोगाला ‘ब्रेक’!

अकोला : परिवर्तनासाठी ‘वंचित’ची सत्तासंपादन महारॅली!

नांदेड : 'एमआयएम-वंचित' काडीमोडामुळे राजकीय गणिते बदलणार

छत्रपती संभाजीनगर : वंचित आघाडीला दिलेला ‘तलाक’नामा अधिकृत, असदुद्दीन ओवेसी यांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: शिवसेना आणि भाजप युतीचं 'ऑल इज वेल' ! 'वंचित', 'आघाडी'चे पाय खोलात

महाराष्ट्र : महाराष्ट्रात जलीलच 'होल ऍन्ड सोल'; ओवेसींचा आंबेडकरांना दे धक्का