शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

अहिल्यानगर : वंचित आघाडीला सोबत घेण्यास काँग्रेस इच्छुक

अकोला : ‘वंचित’च्या उमेदवारीसाठी १२३ इच्छुकांच्या मुलाखती!

महाराष्ट्र : वंचित बहुजन आघाडीत 'या' ठिकाणी हवी एमआयएमला उमदेवारी

वाशिम : ‘वंचित’कडून उमेदवारीसाठी काँग्रेस, राकाँ, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या मुलाखती !

अकोला : वंचित : तयारी स्वबळावरच; आघाडीसाठी कोणाचाही प्रस्ताव नाही

मुंबई : काँग्रेसची अवस्था डोकं नसलेल्या धडासारखी, आंबेडकरांनी उडवली खिल्ली

नागपूर : आता वंचितशिवाय सरकार बनणे अशक्य : अण्णाराव पाटील

महाराष्ट्र : काँग्रेसची वाट न पाहता, वंचित बहुजन आघाडी लागली कामाला

अकोला : राज्यातील सर्व जागांवर लढण्याची ‘वंचित’ची तयारी!

महाराष्ट्र : हिंगोलीत 'वंचित'चं संचित युतीच्या फायद्याचे ?