शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे.

Read more

ठाणे : उल्हासनगर महानगरपालिकेत भाजपा-शिंदेसेनेत सत्तेसाठी 'फिल्डिंग'; वंचितचे नगरसेवक 'नॉट रिचेबल'

छत्रपती संभाजीनगर : वंचितच्या उमेदवाराचा पराभव, भाजप आमदाराद्वारे ईव्हीएममध्ये गडबडीचा आरोप; प्रकरण काय?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात काँग्रेसने 'वंचित'ला साथ दिली असती तर मोठे यश मिळाले असते

लातुर : लातूरचा मोठा निकाल! पहिल्या महापौर स्मिता खानापुरे पराभूत, भाजपच्या प्रेरणा होनराव विजयी

लातुर : लातुर मनपा निकाल: काँग्रेस-वंचित आघाडीचे चाैघे विजयी, ८ आघाडीवर

मुंबई : BMC election Results 2026: काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीत निकालाआधीच झाला बेबनाव? भाजप, ठाकरे बंधूत हातमिळवणी झाल्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर : विकासकरून बदल घडवून आणायचाय, मग ‘वंचित’ला एक संधी द्या: सुजात आंबेडकर

मुंबई : झोपडपट्टी पुनर्विकास, २४ तास पाणी आणि स्वस्त बेस्ट प्रवास; वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा

मुंबई : काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव

पुणे : PMC Election 2026: 'पुण्यात युती झाल्याचा खोटा प्रचार', वंचित बहुजन आघाडी स्वबळावर निवडणूक लढवणार; ५८ उमेदवार रिंगणात