14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. Read More
देशभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक जोरात साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी जरा हटके आणि वेगवेगळ फंडे आजमावताना दिसत आहे. ...
प्रेमाच्या आठवड्याच्या सप्तरंगी रंगात मुंबापुरी सध्या न्हाऊन निघत आहे. सर्वत्र या ‘व्हॅलेंटाइन्स वीक’चे ‘गुलाबी सेलिब्रेशन’ सुरू आहे. त्यातलाच सहावा दिवस म्हणजे ‘हग डे’. ...
तरुणाईमध्ये क्रेझ असलेला ‘व्हॅलेन्टाइन डे’ दोन दिवसांवर असून, भेटवस्तू देऊन हा प्रेमदिवस साजरा करण्यासाठी शहरातील गिफ्ट्स गॅलरीज्मधील आकर्षक हार्ट, रोझेस तरुणाईला खुणावत आहेत. ...
व्हॅलेंटाइन वीकच्या सेलिब्रेशनमध्ये सध्या मुंबईकर दंग आहेत. रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे च्या सेलिब्रेशननंतर आता मुंबईकर टेडी डे साठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट वस्तू देताना प्रत्येकाच्या डोक्यात सर्वप्रथम टेडी बीयरच येतो. टेडी डे निम ...