लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन वीक

Valentine week, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्‍याच्‍या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्‍हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं.   या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. 
Read More
Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र... - Marathi News | Valentines Day: Love letter to love lovers ... | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Valentines Day : प्रेमवीरांना प्रेमाचा अर्थ सांगणारं प्रेमळ पत्र...

खट्याळ आयुष्य, एकमेकांची सोबत, न उलगडणारं कोडं, रुसवे-फुगवे आणि नवीन स्वप्नाची पहाट या प्रेमाभोवती गुंफण घालत असते.  ...

बावरे प्रेम हे... हरवलेल्या बायकोला शोधण्यासाठी 'तो' सायकलवरून ६०० किमी फिरला! - Marathi News | Jharkhand man cycles 600km in 24 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बावरे प्रेम हे... हरवलेल्या बायकोला शोधण्यासाठी 'तो' सायकलवरून ६०० किमी फिरला!

आपल्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी एका व्यक्तीने सायकलवरुन 24 दिवसांत चक्क 600 किमी प्रवास केल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे ...

Valentines Day विशेष ब्लॉगः #प्रेमाशी नातं... माझे पाच ‘खास’ व्हॅलेंटाइन - Marathi News | valentines day special blog love hate relationship | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Valentines Day विशेष ब्लॉगः #प्रेमाशी नातं... माझे पाच ‘खास’ व्हॅलेंटाइन

लव्ह-हेट रिलेशनशिप्स मजेशीर असतात, अगदी टॉम आणि जेरीसारखी! एका क्षणात काही व्यक्ती किंवा गोष्टींबद्दल प्रचंड प्रेम दाटून येतं तर दुसऱ्या क्षणाला भयानक राग. असं का होत असेल? ...

#ValentineDay2018 : मेकअपमध्ये करु नका या ५ चुका, नाहीतर व्हॅलेंटाईन डेला लुकसहीत दिवसही होईल खराब - Marathi News | #ValentineDay2018 : things to avoid in make up for valentines day | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :#ValentineDay2018 : मेकअपमध्ये करु नका या ५ चुका, नाहीतर व्हॅलेंटाईन डेला लुकसहीत दिवसही होईल खराब

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने मिळतोय बॉयफ्रेंड! - Marathi News | Boyfriend to rent Valentine's Day to celebrate! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने मिळतोय बॉयफ्रेंड!

आजच्या जमान्यात पैसे टाकले की कुठलीही वस्तू समोर हजर होणे सहजशक्य झाले आहे. त्यात सध्या व्हॅलेंटाइन डे ची धामधूम सुरू असल्याने गिफ्ट कार्ड्स इत्यादींनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र भारतातील एका शहरात चक्क... ...

#ValentineDay2018 : जर्मनीत ब्रेडवर तर डेन्मार्कमध्ये पांढऱ्या फुलांनी साजरा होतो व्हॅलेंटाईन डे, पाहा जगभरात कसं असतं सेलिब्रेशन - Marathi News | #ValentineDay2018: how contries around world celebrates valentine day | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :#ValentineDay2018 : जर्मनीत ब्रेडवर तर डेन्मार्कमध्ये पांढऱ्या फुलांनी साजरा होतो व्हॅलेंटाईन डे, पाहा जगभरात कसं असतं सेलिब्रेशन

जगभरात साजरा होणारा हा दिवस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होत असतो. तिथली पध्दत एकच असली तरी स्वरुप वेगवेगळं असतं. ...

पहा तरुणाईच्या प्रेमाच्या भन्नाट कल्पना - Marathi News | See the fairy imagination of youth love | Latest lifeline Videos at Lokmat.com

लाइफलाइन :पहा तरुणाईच्या प्रेमाच्या भन्नाट कल्पना

तरुणाईच्या मनातल्या प्रेमाबद्दलच्या भन्नाट कल्पना   ...

Valentines Day: प्रेमाचं सेलिब्रेशन करा 'मॅचिंग मॅचिंग' - Marathi News | Valentines Day: Celebrate your day in latest style | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Valentines Day: प्रेमाचं सेलिब्रेशन करा 'मॅचिंग मॅचिंग'

'व्हॅलेंटाइन डे'ला स्पेशल दिसण्यासाठी फक्त लाल रंगापुरतं मर्यादित का बरं राहायचं?  त्याऐवजी तुमच्या उद्याच्या 'व्हॅलेटाईन डे'ला थोडासा फॅशनेबल टच द्या आणि हा दिवस रोमँटिक, फॅशनेबल आणि संस्मरणीय बनवा. ...