14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. Read More
तुकाराम रोकडे देवगांव : मनातील भावनांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. १४ फेब्रुवारी रोजी साजरा होणाऱ्या व्हॅलेंटाइन डेसाठीचा सप्ताह रविवार (दि.७) पासून सुरू झाला आहे. यासाठी तरुणाई सज्ज झाली असून, बाजारात वेगवेगळ्या रंगा ...
Valentines day : व्हेलेंटाईन डे जसजसा जवळ येतो तस तसं प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात पार्टनर असावा असं वाटायला लागतं, आणि जे सिंगल असतात ते लोक व्हेंलेंटाईन डे बाबत फारसे उत्सुक नसतात ...
प्रेमात Logic नसतं Magic असतं असं उत्तर आता Common झालंय. खरं प्रेम म्हणजे नेमकं काय? या प्रश्नाचं उत्तर आता हसण्यावारी नेलं जातं. प्रेमाची व्याख्या बदलतेय... ...