14 फेब्रुवारीला व्हेंलेटाईन म्हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्याच्या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. Read More
'व्हॅलेंटाइन डे' अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपला आहे. असातच तुम्हीही तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करत आहात का? तर तुम्हाला आज आम्ही काही टिपस् सांगणार आहोत. ...
व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अवघ्या शहराला प्रेमाचे भरते आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. अवघा सोशल मिडिया या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला ...
आजच्या जमान्यात पैसे टाकले की कुठलीही वस्तू समोर हजर होणे सहजशक्य झाले आहे. त्यात सध्या व्हॅलेंटाइन डे ची धामधूम सुरू असल्याने गिफ्ट कार्ड्स इत्यादींनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र भारतातील एका शहरात चक्क... ...
'व्हॅलेंटाइन डे'ला स्पेशल दिसण्यासाठी फक्त लाल रंगापुरतं मर्यादित का बरं राहायचं? त्याऐवजी तुमच्या उद्याच्या 'व्हॅलेटाईन डे'ला थोडासा फॅशनेबल टच द्या आणि हा दिवस रोमँटिक, फॅशनेबल आणि संस्मरणीय बनवा. ...
देशभरात सध्या व्हॅलेंटाईन वीक जोरात साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक जण आपल्या आवडत्या व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी जरा हटके आणि वेगवेगळ फंडे आजमावताना दिसत आहे. ...