माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मुळात जर तुम्ही व्हॅलेंटाइन डे साजरा करता तर तुम्हाला त्याबाबत माहिती असली पाहिजे. म्हणजे कधीपासून हा दिवस साजरा केला जातो? कशी ही प्रथा सुरू झाली? ...
शुक्रवारी सर्वत्र प्रेमीजनांचा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होणार आहे. चोरून भेटणे, मग भेटून लग्न करणे असा अनेक जोडप्यांचा प्रवास असतो. मात्र सुशिक्षित झालेल्या नव्या पिढीने समंजसपणाने प्रेम करण्याचा आणि सुजाणपणे नोंदणीकृत विवाह करण्याचा मार्ग पत्करल्याचे ...
बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. ...
आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन डे’चा संदेश आहे. ...
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट नाही! ‘ये बात कुछ हजम नही हुई’. प्रेमाच्या या दिवसाची आठवण येणाऱ्या काळातदेखील हृदयावर मनमोहक पिसारा फुलवत राहावी याकरिता देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचे महत्त्व फार मोठे. ...
प्रेमाच्या नावाखाली अश्लील चाळे करणाऱ्यांसह शहरातील कायदा व सुव्यवसथा बाधित राखण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. प्रेमीयुगुलांनो सावधान! सार्वजनिक ठिकाणांवर किंवा कॅफेमध्ये अवैधरीत्या खोल्या ...