आपल्या सहवासाला व कृतीला पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन डे’चा संदेश आहे. ...
‘व्हॅलेंटाईन डे’ म्हटला आणि प्रेयसीला खूश करण्यासाठी गिफ्ट नाही! ‘ये बात कुछ हजम नही हुई’. प्रेमाच्या या दिवसाची आठवण येणाऱ्या काळातदेखील हृदयावर मनमोहक पिसारा फुलवत राहावी याकरिता देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंचे महत्त्व फार मोठे. ...
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर लांब दांडीच्या गुलाब पुष्पांची काढणी अंतिम टप्प्यात आहे़ व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमिकांच्या हाती जाण्यासाठी व अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हा गुलाब बाजारपेठेकडे झेपावला आहे़ ...
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत विजय मिळाल्यानंतर आता आपचे पाठीराखे आणि दिल्लीकरांना केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीचे वेध लागले आहेत. ...