लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन्स डे

व्हॅलेंटाईन्स डे, मराठी बातम्या

Valentine day, Latest Marathi News

Valentines Day 2023: प्रेम जरूर करा, पण सुरुवात आई-वडिलांपासून करा; वाचा ही मार्मिक कथा! - Marathi News | Valentines Day 2023: Do love, but start with parents; Read this touchy story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2023: प्रेम जरूर करा, पण सुरुवात आई-वडिलांपासून करा; वाचा ही मार्मिक कथा!

Valentines Day 2023: या मोबदल्याचा विचार न करता नि:स्वार्थ प्रेम फक्त आई-वडीलच करू शकतात, कथा वाचल्यावर तुम्हालाही ते पटेल! ...

Valentine Special Gift: प्रेमासाठी कायपण! प्रियकराने प्रेयसीच्या नावाने बनवलं चक्क 'गुलाब गार्डन', सर्वत्र होतंय कौतुक - Marathi News | A young man from Uttar Pradesh's Ghaziabad has created a rose garden for his girlfriend  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेमासाठी कायपण! प्रियकराने प्रेयसीच्या नावाने बनवलं 'गुलाब गार्डन', सर्वत्र होतंय कौतुक

फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून देखील ओळखला जातो. ...

Valentines Day 2023 : 'या' गोष्टींचे स्वप्नात दिसणे म्हणजे समजून जा, 'यंदा कर्तव्य आहे!' - Marathi News | Valentines Day 2023 : To see 'these' things in a dream means to understand, 'You may get marry soon!' | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2023 : 'या' गोष्टींचे स्वप्नात दिसणे म्हणजे समजून जा, 'यंदा कर्तव्य आहे!'

Valentines Day 2023: प्रेमसप्ताह सुरू झालेला आहे, त्यामुळे उठता बसता झोपेतही प्रेमाचे वारे डोक्यात घुमत असतील तर स्वप्नशास्त्राचे त्यावर केलेले शिक्कामोर्तब जाणून घ्या. ...

याला काय अर्थ राव! आधी KISS करू दिलं, पण त्याने प्रपोज करताच गर्लफ्रेंडने भलतंच कृत्य केलं, Video - Marathi News | Propose Day 2023 : When man slapped after proposing his girlfriend, Video Viral   | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला काय अर्थ राव! आधी KISS करू दिलं, पण त्याने प्रपोज करताच गर्लफ्रेंडने भलतंच कृत्य केलं, Video

फेब्रुवारी महिना प्रेमासाठीही ओळखला जातो. या महिन्यात प्रेमाचा संपूर्ण आठवडा असतो, ज्याला व्हॅलेंटाईन डे वीक असेही म्हणतात. ...

Valentine Day: 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन - Marathi News | Valentine Day, Cow Hug Day, Celebrate February 14 as 'Cow Hug Day' instead of 'Valentine's Day', urges Animal Welfare Board | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी 'Cow Hug Day' साजरा करा, अॅनिमल वेलफेअर बोर्डाचे आवाहन

देशात गायींना मोठे महत्व आहे, त्यामुळे या दिवशी गायींना मिठी मारण्याचे आवाहन बोर्डाने केले. ...

Valentines Day 2023: मुलींना 'वेड' लावतात मुलांच्या स्वभावातल्या 'या' तीन गोष्टी! - चाणक्यनीती - Marathi News | Valentines Day 2023: These three things in the nature of boys make girls 'crazy'! - Chanakyaniti | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2023: मुलींना 'वेड' लावतात मुलांच्या स्वभावातल्या 'या' तीन गोष्टी! - चाणक्यनीती

Valentines Day 2023: केवळ रूप आणि संपत्ती असून भागत नाही, मुलाचा स्वभाव कसा आहे याचीही मुली पाहणी करतात! ...

Rose Day 2023 : 'हा' गुलाब Rolls Royce च्या कारपेक्षाही महाग; किंमत जाणून बसेल धक्का! - Marathi News | rose day world most expensive juliet rose is more costlier than rolls royce mercedes bmw car | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हा' गुलाब Rolls Royce च्या कारपेक्षाही महाग; किंमत जाणून बसेल धक्का!

Rose Day 2023 : आज गुलाबाच्या फुलांना खूप मागणी आहे, त्यामुळे त्याची किंमत वाढली आहे. ...

मिरजेतून रेल्वेने दिल्लीला गुलाबाची निर्यात सुरू, 'व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाबाचे दर वधारले - Marathi News | Railways start exporting roses to Delhi from Miraj, prices of roses increased for Valentine's Day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेतून रेल्वेने दिल्लीला गुलाबाची निर्यात सुरू, 'व्हॅलेंटाइन डे'साठी गुलाबाचे दर वधारले

फुलांना मागणी नसल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना व्हॅलेंटाइन डेचा आधार मिळाला ...