ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. Read More
व्हॅलेंटाईन दिनानिमित्त अवघ्या शहराला प्रेमाचे भरते आले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. अवघा सोशल मिडिया या प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाला ...