14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. Read More
प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखला जाणारा लाल गुलाब व्हॅलेंटाइनदिनी महागण्याची शक्यता आहे. सध्या १० रुपये प्रतिनग दर असलेल्या या गुलाबपुष्पासाठी प्रेमदिनी १५ रुपये मोजावे लागू शकतात. या दिनानिमित्त गुलाबाची तब्बल आठ ते दहापट आवक होणार असल्याची माहितीही फुल ...
प्रेमाच्या आठवड्याच्या सप्तरंगी रंगात मुंबापुरी सध्या न्हाऊन निघत आहे. सर्वत्र या ‘व्हॅलेंटाइन्स वीक’चे ‘गुलाबी सेलिब्रेशन’ सुरू आहे. त्यातलाच सहावा दिवस म्हणजे ‘हग डे’. ...
तरुणाईमध्ये क्रेझ असलेला ‘व्हॅलेन्टाइन डे’ दोन दिवसांवर असून, भेटवस्तू देऊन हा प्रेमदिवस साजरा करण्यासाठी शहरातील गिफ्ट्स गॅलरीज्मधील आकर्षक हार्ट, रोझेस तरुणाईला खुणावत आहेत. ...
व्हॅलेंटाइन वीकच्या सेलिब्रेशनमध्ये सध्या मुंबईकर दंग आहेत. रोझ डे, प्रपोझ डे, चॉकलेट डे च्या सेलिब्रेशननंतर आता मुंबईकर टेडी डे साठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला भेट वस्तू देताना प्रत्येकाच्या डोक्यात सर्वप्रथम टेडी बीयरच येतो. टेडी डे निम ...