14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. Read More
मुंबईची 'लाइफलाइन' असलेल्या लोकलमध्ये फुललेल्या, बहरलेल्या प्रेमकहाण्या आपण बाॅलिवूड पडद्यावर आणि प्रत्यक्षातही पाहिल्यात. पण, ही कथा थोडी वेगळी आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील कोंडीग्रे (ता. शिरोळ ) येथील श्री वर्धन बायोटेक या हरितगृहातील १५ लाख लाल गुलाब आणि विविध रंगी ५ लाख फुलांसह एकूण २० लाख फुले व्हॅलेंटाईन डे साठी परदेशात पोहचली आहेत. ...
लव्ह-हेट रिलेशनशिप्स मजेशीर असतात, अगदी टॉम आणि जेरीसारखी! एका क्षणात काही व्यक्ती किंवा गोष्टींबद्दल प्रचंड प्रेम दाटून येतं तर दुसऱ्या क्षणाला भयानक राग. असं का होत असेल? ...
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ या मंगेश पाडगावकरांच्या कविता आजही प्रेमाचे महत्त्व सांगतात. मात्र प्रेम सेम असलं, तरी प्रेमात पडण्याची जागा आणि ठिकाणं मात्र वेगवेगळी असतात. अशाच काही असामान्य होत असलेली सामान्य ठ ...
ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे. ...