लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन डे, मराठी बातम्या

Valentine day 2018, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो.
Read More
Valentine Day 2018 :प्रेमाचे नाते होणार अधिक दृढ, कोल्हापुरात जय्यत तयारी; सामाजिक कार्याची झालर - Marathi News | Valentine's Day 2018: Relationship to Love will be stronger today; Preparations for the city in Kolhapur; Welfare of Social Work | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Valentine Day 2018 :प्रेमाचे नाते होणार अधिक दृढ, कोल्हापुरात जय्यत तयारी; सामाजिक कार्याची झालर

प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाच्या दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. काही युवकांनी ‘व्हॅल ...

व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने मिळतोय बॉयफ्रेंड! - Marathi News | Boyfriend to rent Valentine's Day to celebrate! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी भाड्याने मिळतोय बॉयफ्रेंड!

आजच्या जमान्यात पैसे टाकले की कुठलीही वस्तू समोर हजर होणे सहजशक्य झाले आहे. त्यात सध्या व्हॅलेंटाइन डे ची धामधूम सुरू असल्याने गिफ्ट कार्ड्स इत्यादींनी बाजारपेठा सजल्या आहेत. मात्र भारतातील एका शहरात चक्क... ...

#ValentineDay2018 : जर्मनीत ब्रेडवर तर डेन्मार्कमध्ये पांढऱ्या फुलांनी साजरा होतो व्हॅलेंटाईन डे, पाहा जगभरात कसं असतं सेलिब्रेशन - Marathi News | #ValentineDay2018: how contries around world celebrates valentine day | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :#ValentineDay2018 : जर्मनीत ब्रेडवर तर डेन्मार्कमध्ये पांढऱ्या फुलांनी साजरा होतो व्हॅलेंटाईन डे, पाहा जगभरात कसं असतं सेलिब्रेशन

जगभरात साजरा होणारा हा दिवस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होत असतो. तिथली पध्दत एकच असली तरी स्वरुप वेगवेगळं असतं. ...

‘व्हॅलेन्टाइन डे’साठी स्ट्रीट फूडचं झक्कास प्लॅनिंग करायचं का? - Marathi News | Enjoying your valentine day with street food | Latest food News at Lokmat.com

फूड :‘व्हॅलेन्टाइन डे’साठी स्ट्रीट फूडचं झक्कास प्लॅनिंग करायचं का?

रोमॅण्टिक डेट म्हणजे नेहमी कॅन्डल लाइट डिनरच असायला हवं असा काही नियम नाही. रंगीबिरंगी गल्ल्यांमधून जोडीदाराचा हात हातात घेत अशा स्ट्रीट फूडची घेतलेली मजाही खास शुद्ध देसी रोमान्सचा अनुभव नक्की देईल. ...

Valentine Day 2018 : रत्नागिरीत दुकाने सजली, २० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतची ग्रिटींग्ज बाजारात - Marathi News | Valentine Day 2018: Gastronomic Shops, From Rs.20 To Rs.250 In Greetings Market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Valentine Day 2018 : रत्नागिरीत दुकाने सजली, २० रूपयांपासून २५० रूपयांपर्यंतची ग्रिटींग्ज बाजारात

व्हॅलेंटाईन डे  बुधवारी १४ फेब्रुवारीला प्रेमाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येत असल्याने रत्नागिरी शहरातील गिफ्ट शॉपी सजल्या आहेत. गुलाबी, लाल रंगाचे पिलो, फुले, भेटवस्तू, शिवाय चॉकलेटस् विक्रीसाठी आली आहेत. बुधवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने युवक-युवतीं ...

Valentines Day: प्रेमाचं सेलिब्रेशन करा 'मॅचिंग मॅचिंग' - Marathi News | Valentines Day: Celebrate your day in latest style | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Valentines Day: प्रेमाचं सेलिब्रेशन करा 'मॅचिंग मॅचिंग'

'व्हॅलेंटाइन डे'ला स्पेशल दिसण्यासाठी फक्त लाल रंगापुरतं मर्यादित का बरं राहायचं?  त्याऐवजी तुमच्या उद्याच्या 'व्हॅलेटाईन डे'ला थोडासा फॅशनेबल टच द्या आणि हा दिवस रोमँटिक, फॅशनेबल आणि संस्मरणीय बनवा. ...

यंदाच्या व्हॅलेंटाइन डे ला ‘पर्सनलाज गिफ्ट’ वर जोर - Marathi News | Emphasis on this year's Valentine's Day 'Personal Gift' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदाच्या व्हॅलेंटाइन डे ला ‘पर्सनलाज गिफ्ट’ वर जोर

पर्सनलाईज केलेली वस्तू समोरचा व्यक्ती आवडीने जपून ठेवत असून त्याचे मुल्यही वाढते ...

Valentines Day: फार खर्च न करता 1 हजार रूपयात या स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करा व्हेलेंटाइन्स डे - Marathi News | Valentines Day: Celebrate 1 thousand rupees without spending too much or specially Valentines Day | Latest lifeline News at Lokmat.com

लाइफलाइन :Valentines Day: फार खर्च न करता 1 हजार रूपयात या स्पेशल पद्धतीने सेलिब्रेट करा व्हेलेंटाइन्स डे

आपल्या जोडीदाराला खूश करण्यासाठी अफाट खर्च करून अनेक जण या दिवसाचं प्लॅनिग करतात. ...