14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. Read More
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं’ या मंगेश पाडगावकरांच्या कविता आजही प्रेमाचे महत्त्व सांगतात. मात्र प्रेम सेम असलं, तरी प्रेमात पडण्याची जागा आणि ठिकाणं मात्र वेगवेगळी असतात. अशाच काही असामान्य होत असलेली सामान्य ठ ...
ज्या दिवसाची युवक-युवती वर्षभर वाट पाहत असतात, त्या व्हॅलेंटाइन डेसाठी सोमवारपासूनच शहरातील गिफ्ट हाउसमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीसाठी गिफ्ट खरेदी करण्यास युवावर्गाने गर्दी केली होती. व्हॅलेंटाइन निमित्त आज शहरात प्रेमाला बहर येणार आहे. ...
एके काळी चार भिंतीच्या आड दडलेले प्रेम काळानुरूप बदलत गेले. अवघ्या काही दिवसांच्या मैत्रीतून प्रेम आणि अनैतिक संबंधाचा ‘फास’ या तरुणाईभोवती गुंडाळला जातो. त्यातून बलात्कार, फसवणूक, ब्लॅकमेलिंग अथवा अनेकांना जीव देण्याचीही परिस्थिती ओढावलेली दिसून आली ...
अकोला : प्रेमाचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाइन डे’ होय. पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, आई-वडील यांचे नाते अधिक दृढ करणारा.. मनातल्या भावना एकमेकांसमोर व्यक्त करण्याचा हा दिवस. प्रेमाचा दिवस अविस्मरणीय बनविण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. ...
‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून मंगळवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली केली. आश्चर्याची बाब म्हणजे एरवी सामान्यांवर कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसा ...
लखनौ विद्यापीठाने बुधवारच्या व्हॅलेंटाइन डेनिमित्त वर्ग बंद ठेवले असून पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव असलेल्या व व्हॅलेंटाइन डे साजरा करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात येऊ नये, असा सल्लावजा आदेश दिला आहे. ...
माणसामाणसांनी परस्पर प्रेमबंधनात एकमेकांना गुंतवावे असा प्रचार इतिहासकाळातील ख्रिश्चन धर्मगुरू सेंट व्हॅलेंटाईन याने केला होता. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साजरा करणे सुरू झाले. ...