14 फेब्रुवारीला 'व्हेलेंटाईन डे' साजरा करण्यात येतो. संत व्हेलेंटाईन यांच्या स्मरणार्थ 'व्हेलेंटाईन डे' साजरा केला जातो. सुरुवातीला हा दिवस 'संत व्हेलेंटाईन दिन' म्हणून हा दिवस साजरा केला जायचा, मात्र यानंतर प्रसिद्ध इंग्रजी लेखक जेफ्री चौसर यांच्या रचनांनुसार हा दिवस 'प्रेम दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. प्रत्येक वर्षी 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यात येतो. Read More
पाकिस्तानच्या फैसलाबाद कृषी विश्व विद्यालयात 14 फेब्रुवारी या दिवशी विद्यालयातील मुलींना स्कार्फ आणि कपडे वाटून हा दिवस 'सिस्टर डे' म्हणून साजरा करण्यात येईल. ...
कुटुंब न्यायालये म्हणजे घटस्फोट मिळवण्याचे ठिकाण अशीच आत्तापर्यंतची ओळख. तथापि, मोडणारे संसार आज पुन्हा उभे राहिल्याचे चित्र ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त कुटुुंब न्यायालयात दिसून आले. तुटणारे संसार जुळल्याचा अनोखा योग १४ फेब्रुवारीला साधला गेला. ...
व्हॅलेंटाईन डे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा हा अनुपम सोहळा बुधवारी शहरात उत्साहात साजरा झाला. प्रेमरंगी रंगलेल्या तरुणाईने आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबपुष्पाची भेट देत प्रेमाची कबुली दिली. ...
व्हॅलेंटाईन डेच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरलेल्या वीर बजरंगी दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी जनावरांवर अत्याचार केले. एकीकडे शहर प्रेमोत्सवाचा आनंद लुटत असताना या दलाचे कार्यकर्ते ‘निर्दोष’ गाढवांचे लग्न लावण्यात व्यस्त होते. ...
‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करताना तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह होता. पण देशातील किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना कॉन्फडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) भारतमातेच्या प्रतिमेला लाल गुलाब अर्पण करून देशप्रेमाचा संदेश देत आगळ्यावेगळ्या पद्धतीने ‘व्हॅलेंटाईन डे’ ...