शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वैष्णवी हगवणे

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.

Read more

पुणे : पुणे, रायगड...' शेवटी नेपाळ बॉर्डर; निलेश मोबाईलही वापरत नव्हता, पोलिसांना कसा सापडला?

पुणे : धमकी, बाळाचा ताबा, शस्त्र परवाना;वैष्णवी प्रकरणात नाव आलेल्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी

पुणे : शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय

पुणे : Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय

पिंपरी -चिंचवड : Vaishnavi Hagawane Death Case : 'पुणे ते नेपाळ..' नीलेश चव्हाण पोलिसांना कसा सापडला ?

पुणे : सुपेकरांना हगवणे प्रकरण भोवले; पदावनत करून तडक मुंबईत बदली

पुणे : हगवणे बंधूंना शस्त्र मिळवून देण्यासाठी मामांचा हात; अखेर जालिंदर सुपेकरांची तडकाफडकी बदली

पुणे : मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

पुणे : वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना

पिंपरी -चिंचवड : मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता