लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैष्णवी हगवणे

Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणे, मराठी बातम्या

Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.
Read More
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार - Marathi News | Vaishnavi hagavane Case: Shashank Hagawane, Nilesh Chavan taken into police custody from Yerwada jail; Will investigate arms license case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार

शस्त्र परवाना घेताना बनावट कागदपत्रे दाखल केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. ...

शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर - Marathi News | Fake lease agreement case for arms license Vaishnavi Hagwane brother in law Sushil granted bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शस्त्र परवान्यासाठी बनावट भाडेकरार प्रकरण; वैष्णवी हगवणेचा दीर सुशीलला जामीन मंजूर

स्वत: राहत नसतानाही पौड रस्ता येथे राहत असल्याचा खोटा भाडेकरार करून शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता ...

Vaishnavi Hagawane Death Case : पुणे पोलिसांनी घेतला सुशील हगवणेचा ताबा; दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळविल्याचा संशय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Pune police take custody of Sushil Hagavane; Suspected of obtaining arms license through deception | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोलिसांनी घेतला सुशील हगवणेचा ताबा; दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळविल्याचा संशय

- सासरच्या मंडळींनी कोट्यवधी रुपयांची मागणी करून शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली. ...

"वैष्णवी आपल्यामुळेच गेलीय" अंकिताचा रोखठोक व्हिडीओ, 'भांडी घासण्याचा ट्रॉमा'बद्दलही बोलली - Marathi News | Ankita Walawalkar Talks About Trauma From Past Life And Talk About Vaishnavi Hagawane Death Case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वैष्णवी आपल्यामुळेच गेलीय" अंकिताचा रोखठोक व्हिडीओ, 'भांडी घासण्याचा ट्रॉमा'बद्दलही बोलली

अकितानं 'भांडी घासण्याचा ट्रॉमा' म्हणजे नेमकं काय आहे, हे उलगडून सांगितलं. ...

आयपीएस जालिंदर सुपेकर यांचे अमरावतीशी ‘फ्रॉड’ कनेक्शन - Marathi News | IPS Jalindar Supekar's 'fraudulent' connection to Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयपीएस जालिंदर सुपेकर यांचे अमरावतीशी ‘फ्रॉड’ कनेक्शन

मध्यवर्ती कारागृहात सात जणांचे केले होते निलंबन : खासगी साेहळ्यात उपस्थिती, मग कारागृहात भेट कशासाठी? ...

जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case JCB fraud case Four people including Shashank Hagavane Lata Hagavane sent to judicial custody, Khed court decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेसीबी फसवणूक प्रकरण: शशांक, लता हगवणेसह 4 जणांना न्यायालयीन कोठडी; खेड कोर्टाचा निर्णय

शशांक आणि लता हगवणे यांच्या इतर चार जणांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज (दि.७) ला खेड न्यायालयात हजर करण्यात आले होते,सर्वांची एकत्रित सुनावणी झाली. ...

Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case: Hagawane JCB sale fraud case; Shashank's friend arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vaishnavi Hagawane Death Case : हगवणे जेसीबी विक्री फसवणूक प्रकरण; शशांकच्या मित्राला बेड्या

हगवणे माय-लेक आणि साठेसह एकूण सहा जणांना एक दिवसाची पोलिस कोठडी ...

"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..." - Marathi News | Solapur Asharani Bhosale Suicide: "Tortured for a car, killed to have a third daughter, not suicide, but the murder of Asharani..." allegations of her father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."

ऑक्टोबर २०२४ रोजी आशाराणीला सासरच्या लोकांनी हाकलून दिल्याने ती मुलीला घेऊन रायचूरला आली होती. त्यानंतर आई वडिलांनी तिला थोड दिवस ठेवून घेतले ...