इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून... टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही... Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता "२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत... भयानक...! हाँगकाँगच्या गगनचुंबी आगीत अद्याप २७९ हून अधिक लोक बेपत्ता; ५५ मृतदेह सापडले, ७६ गंभीर... ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्.. या इलेक्ट्रीक स्पोर्ट्स कारचे भारतीय दिवाने...! अब्जाधीशही करतायत ४-५ महिन्यांची वेटिंग, लाँच झाल्यापासून... वर्ष संपता संपता २०२५ साठीची बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली; अशी घटन घडली की, ठरली 'असाधारण घटनां'पैकी एक नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार... गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता विदेशातील प्रत्येक नागरिकाला..." वासनांध नजर, अश्लील हातवारे; मुंबईतील रेल्वे स्टेशनवर तरुणीने लगावल्या कानशिलात, व्हिडीओ व्हायरल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू? कारागृहाबाहेर तोबा गर्दी, चर्चांना उधाण
Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणे, मराठी बातम्या FOLLOW Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे. Read More
बाळ आणायला गेलो तर तिथे चव्हाण याने आम्हला बंधूकीचा धाक दाखवून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही, अशी धमकी दिली ...
Vaishnavi Hagawane Death Case, Pune Crime: हुंड्यासाठी हगवणे कुटुंबाकडून सून वैष्णवीचा टोकाचा छळ, त्रासाला कंटाळून वैष्णवीने केली आत्महत्या ...
Supriya Sule And Vaishnavi Hagawane : सुप्रिया सुळे यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आपला संताप व्यक्त केला आहे. ...
Vaishnavi Hagawane Death Case महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने बावधन पोलिसांना तत्काळ चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत ...
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ...
हे प्रकरण केवळ कौटुंबिक नसून सामाजिक भान विसरणाऱ्या प्रवृत्तींविरुद्धचा लढा आहे ...
Vaishnavi Hagawane : राजेंद्र हगवणे यांच्याविरोधात पक्षाने मोठी कारवाई केली आहे. ...
सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे पसार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके ठिकठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. ...