शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 

Read more

फिल्मी : मराठी इंडस्ट्रीत होणार रोहित शेट्टीची दमदार एन्ट्री; संकेत देत म्हणाला,' शरद केळकरसोबत...'

फिल्मी : Zombivali Movie Review: ‘झोंबिवली’ पाहायचा की नाही? जाणून घ्या, कसा आहे मराठीतील पहिला ‘झॉम्बी’पट ?

फिल्मी : अभिनेत्री वैदेही परशुरामी करणार 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद २'चं सूत्रसंचालन

फिल्मी : मराठमोळ्या 'ज्युलिएट'नं जिममध्ये वर्कआउट करत नेटकऱ्यांचं वेधून घेतलं लक्ष; पाहा वैदेही परशुरामीचा हा व्हिडीओ

फिल्मी : Amey Wagh : 'जग्गू'ला मिळणारं प्रेम पाहून अमेयच्या आईला अश्रू अनावर, म्हणाली...

फिल्मी : 'आयुष्यातील प्रत्येक घटना काही कारणास्तव घडते..'; वैदेही परशुरामीची ती पोस्ट चर्चेत

फिल्मी : Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’मधल्या जग्गूने मानले प्रेक्षकांचं आभार, म्हणाला- उदंड प्रतिसाद देणाऱ्या...

फिल्मी : Jaggu Ani Juliet Marathi Movie : टसल वालं स्पेशल साँग! ‘जग्गू आणि जुलिएट’चं ‘तू बी अन् मी बी’ गाजतंय!!

फिल्मी : Jaggu ani Juliet Marathi Movie :  ‘जग्गू आणि ज्युलिएट’साठी अमेय आणि वैदेहीचीच निवड का केली? दिग्दर्शक म्हणाले...

फिल्मी : Jaggu Ani Juliet : ‘जग्गू आणि जुलिएट’ची भन्नाट केमिस्ट्री आजपासून रुपेरी पडद्यावर