शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैदेही परशुरामी

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिने आपल्या अभिनय कौशल्याने अल्पावधीतच रसिकांची मने जिंकली आहेत. 'आणि डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तसेच रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा चित्रपटात ती रुपेरी पडद्यावर झळकली. या सिनेमात वैदेहीने सिम्बाच्या बहिणीची भूमिका साकारली असून तिची ही भूमिका विशेष लक्षवेधी आहे. 

Read more

फिल्मी : माय रोमान्स विथ माय.... वैदेही परशुरामीच्या कॅप्शननं वेधलं लक्ष, पोस्ट चर्चेत!

फिल्मी : एकाच वेळी दोन मुलांवर प्रेम..., वैदेही परशुरामीचं रिलेशनशीपसंदर्भातील वक्तव्य चर्चेत

फिल्मी : Video: तलवारबाजी अन् लाठीकाठी; वैदेही परशुरामीने 'संगीत मानापमान'च्या क्लायमॅक्ससाठी घेतली प्रचंड मेहनत

फिल्मी : 'फसक्लास दाभाडे' चित्रपट कसा वाटला? वैदेही परशुरामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...

फिल्मी : संगीत मानापमान Review: अजरामर नाटकाचा सिनेमा झाला खरा, पण...

फिल्मी : सोनू निगमच्या स्वरांचा साज अन् सुबोध-वैदेहीचा रोमँटिक अंदाज! 'संगीत मानापमान'मधील नवं गाणं भेटीला

फिल्मी : मला अभिनय करण्यापेक्षा..; 'संगीत मानापमान' निमित्त सुबोध भावे मनातलं बोलला, म्हणाला- सेटवर आरडाओरडा असेल तर...

फिल्मी : प्रेम, शौर्य, मान अन् अपमानाची कथा; सुबोध भावेच्या 'संगीत मानापमान'चा ट्रेलर रिलीज

फिल्मी : माझी बायको गाते पण मी..; शंकर महादेवन यांनी गाणं गाण्याची विनंती करताच मुख्यमंत्री फडणवीसांचं मजेशीर उत्तर

फिल्मी : 'संगीत मानापमान'मधील आणखी एक सुरेल गाणं भेटीला, शंकर महादेवन-बेला शेंडेंनी चढवला स्वरांचा साज