लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैभव सूर्यवंशी

Vaibhav Suryavanshi - वैभव सूर्यवंशी, व्हिडिओ

Vaibhav suryavanshi, Latest Marathi News

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल संघाकडून IPL 2025 मध्ये त्याने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने जलद शतक ठोकून सर्वांनाच अवाक केले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या अंडर-19 संघातही निवड झाली.
Read More