शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

वैभव सूर्यवंशी

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल संघाकडून IPL 2025 मध्ये त्याने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने जलद शतक ठोकून सर्वांनाच अवाक केले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या अंडर-19 संघातही निवड झाली.

Read more

क्रिकेट : काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...

क्रिकेट : U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?

क्रिकेट : Vaibhav Suryavanshi: मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?

क्रिकेट : IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं

क्रिकेट : नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम

क्रिकेट : Vaibhav Suryavanshi : षटकार-चौकारांची 'बरसात'! वादळी शतकासह वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास

क्रिकेट : U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी

क्रिकेट : 'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड

क्रिकेट : वैभव सूर्यवंशीने केली अर्जुन तेंडुलकरची जोरदार धुलाई, ४ चौकार-४ षटकारांंसह ठोकले ४६ धावा

तंत्रज्ञान : गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...