लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैभव सूर्यवंशी

Vaibhav Suryavanshi - वैभव सूर्यवंशी

Vaibhav suryavanshi, Latest Marathi News

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल संघाकडून IPL 2025 मध्ये त्याने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने जलद शतक ठोकून सर्वांनाच अवाक केले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या अंडर-19 संघातही निवड झाली.
Read More
मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला मोठा विक्रम - Marathi News | marathi cricketer Ayush Mhatre makes record hitting more sixes than Vaibhav Suryavanshi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मराठमोळा धमाका! आयुष म्हात्रेने वैभव सूर्यवंशीला टाकलं मागे; ९ षटकार खेचत रचला विक्रम

Ayush Mhatre Vaibhav Suryvanshi, Indian Cricket: १८ वर्षीय आयुष म्हात्रेने इंग्लंडच्या गोलंदाजांची केली धुलाई ...

वैभव सूर्यवंशी कसोटीत टी-२० स्टाईल मारायला गेला अन् 'गोल्डन डक' झाला (VIDEO) - Marathi News | IND U19 vs ENG U19 Vaibhav Suryavanshi Out On A Golden Duck Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशी कसोटीत टी-२० स्टाईल मारायला गेला अन् 'गोल्डन डक' झाला (VIDEO)

पहिल्या डावातही मोठी खेळी करण्यात ठरला होता अपयशी ...

वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण... - Marathi News | Vaibhav Suryavnashi playing in number 18 jersey in test cricket irked virat kohli fans angry on bcci | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...

Vaibhav Suryavanshi Virat Kohli Team India : वैभव सूर्यवंशी सध्या इंग्लंडमध्ये आहे, तेथे असं काय घडलं... जाणून घ्या ...

वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास - Marathi News | Vaibhav Suryavanshi Become Youngest Indian Bowler To Take Wicket In Youth Test Create History | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास

वनडेत शतकी खेळीसह वर्ल्ड रेकॉर्ड, आता कसोटीत गोलंदाजी करताना पहिली विकेट घेतरचला इतिहास ...

सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड - Marathi News | Vaibhav Suryavanshi Smashes Fastest Century In History Of Youth ODIs Break Pakistani Cricketer Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड

इंग्लंडच्या मैदानात १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास ...

IPL संपल्यानंतरही वैभव सूर्यवंशीचा धुमधडाका सुरूच! ५ षटकार, ९ चौकारांसह ठोकल्या ७७ धावा - Marathi News | vaibhav suryavanshi 77 runs five sixes nine fours ready to play u19 match ind vs eng | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL संपल्यानंतरही वैभव सूर्यवंशीचा धुमधडाका सुरूच! ५ षटकार, ९ चौकारांसह ठोकल्या ७७ धावा

Vaibhav Suryvanshi in England: वैभव सूर्यवंशी अतिशय कमी वयात दमदार खेळी करताना दिसतोय ...

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन' - Marathi News | Vaibhav Suryavanshi is suffering from fitness tension New plan to control increasing weight | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'

Vaibhav Suryavanshi: २७ जूनपासून सुरु होणार इंग्लंडविरूद्धची क्रिकेट मालिका ...

पोराने 'नाव' कमावलं... वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यासाठी मिळाल्या तीन नव्या बॅट्स, 'ही' आहे खासियत - Marathi News | Vaibhav Suryavanshi gets three new bats speciality his name imposed on bats see pics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पोराने 'नाव' कमावलं... वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यासाठी मिळाल्या तीन नव्या बॅट्स, खास काय?

Vaibhav Suryvanshi New bats speciality: अवघ्या १४ वर्षांच्या पोराला अशा पद्धतीचा बहुमान मिळणं ही मोठी गोष्ट आहे ...