धनगर आरक्षणाचा फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. मात्र वैभव पिचड यांनी शिवसेना किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यास आघाडीकडे वळविलेल्या आदिवासी मतदारांना परत युतीशी जोडणे कठिण आहे. एकूणच पक्षांतरामुळे वैभव पिचड यांना आदिवासी मतांना मुकावे लागेल अ ...
धनगर आरक्षणासंदर्भात भाजप निर्णय घेईल या भितीने येथील आदीवासी समाजाने भाजप-सेना युतीला डावलले. हाच फॅक्टर विधानसभा निवडणुकीत देखील दिसणार आहे. किंबहुना वैभव पिचड यांच्यासाठी हीच जमेची बाजू ठरण्याची शक्यता आहे. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची मागणी जोर धरत असताना आदिवासी आमदार, खासदारांकडून या मागणीला विरोध होत असून, घटनेने दिलेले अनुसूचित जमातीचे सात टक्के आरक्षण हे आदिवासी समाजासाठीच आहे. त्यामुळे यात अन्य कोणाचाही समावेश करण्यात येऊ नये, या ...
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कालव्यांची कामे बंदिस्त पाइपलाइद्वारे करावीत, यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादीने संगमनेर येथील पाटबंधारे कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री मधुकर पिचड, आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्या ...