लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैभव खेडेकर

वैभव खेडेकर

Vaibhav khedekar, Latest Marathi News

मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय? - Marathi News | Vaibhav Khedekar, who was expelled from MNS, joins BJP party, postponed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?

आयुष्याची ३० वर्ष विरोधात घालवली. सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी कधीच सत्तेचा उपभोग घेतला नव्हता. आज सत्तापक्षात जाताना त्यांना आनंद होत आहे असं वैभव खेडेकर यांनी म्हटलं. ...

ठरलं! वैभव खेडेकर यांचा गुरुवारी भाजप प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा - Marathi News | Former mayor of Khed and dismissed MNS leader Vaibhav Khedekar will join BJP on September 4 | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ठरलं! वैभव खेडेकर यांचा गुरुवारी भाजप प्रवेश, मंत्री नितेश राणे यांची घोषणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोकणातील चौघा नेत्यांना मनसेतून बडतर्फ करण्यात आले होते ...

"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं? - Marathi News | Vaibhav Khedekar gets emotional and breaks silence after expelled from mns, what did he say about Nitesh Rane's meeting? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?

Vaibhav Khedekar MNS: वैभव खेडेकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून हकालपट्टी करण्यात आली. ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू असताना त्यांना निलंबित करण्यात आले. पक्षाच्या निर्णयानंतर ते भावूक झाले.  ...

खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश - Marathi News | Former Khed mayor Vaibhav Khedekar, along with 3 others, expelled from MNS; Raj Thackeray orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश

पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे कारवाई ...

भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार? - Marathi News | BJP's shock to Raj Thackeray, MNS leader Vaibhav Khedekar likely to join BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचा राज ठाकरेंना मोठा धक्का; मनसे स्थापनेपासून सोबत असलेला नेता पक्षाची साथ सोडणार?

खेड आणि दापोली परिसरात वैभव खेडेकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. खेडेकर यांच्यावर सध्या मनसेच्या राज्य सरचिटणीस आणि कोकण संघटकपदाची जबाबदारी आहे. ...

"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा - Marathi News | "I will not leave Rajsaheb Thackeray, MNS leader Vaibhav Khedekar Statement after meet Sandeep Deshpande, Avinash Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा

नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही असं खेडेकरांनी म्हटलं. ...

विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता - Marathi News | MNS is likely to contest the assembly elections on its own, it will field 200-220 candidates in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीत मनसेचा स्वबळाचा नारा?; राज्यात 'इतक्या' जागा लढवण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून शिवतीर्थ निवासस्थानी बैठकांचा सिलसिला सुरू आहे.  ...

कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; "राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार..." - Marathi News | Will MNS win in Konkan graduate elections?; "Raj Thackeray plan will come true..." Says Vaibhav Khedekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण पदवीधर निवडणुकीत मनसे बाजी मारणार?; "राज ठाकरेंचा डाव खरा ठरणार..."

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.  ...