सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. Read More
Kartik Aaryan birthday bash : काल मंगळवारी कार्तिक आर्यनच्या वाढदिवसाची जंगी पार्टी झाली. या पार्टीत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण या पार्टीतील एका पाहुणीची सर्वाधिक चर्चा रंगली... ...
Vaani Kapoor : ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या वाणी कपूरच्या खात्यात फार चित्रपट नाहीत. पण याऊपरही बॉलिवूडमध्ये तिने एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. आज वाणीचा वाढदिवस. ...
Ranbir Kapoor : १५० करोडचं बजेट आणि तगडी स्टारकास्ट असूनही सिनेमा बॉक्सऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. रिलीज होईन चार दिवसांत या सिनेमाने आपला गाशा गुंडाळला आहे. ...