शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : पुरामुळे देशात हाहाकार, जनजीवन विस्कळीत; उत्तराखंड, हिमाचल, राजस्थानात अतिवृष्टी

रायगड : रायगडमधील १६ यात्रेकरू केदारनाथमध्ये अडकले

राष्ट्रीय : पावसाचा हाहाकार! उत्तराखंड-हिमाचलमध्ये निसर्गाचा प्रकोप; ढगफुटीमुळे ११ जणांचा मृत्यू, ४४ बेपत्ता

राष्ट्रीय : केदारनाथमध्ये ढगफुटीमुळे २०० पर्यटक अडकले; मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर परिस्थिती बिघडली

राष्ट्रीय : केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहात लावलेलं २३ किलो सोनं गेलं कुठे? अखेर मंदिर समितीनं दिलं उत्तर  

फिल्मी : कविता कौशिकने टीव्ही इंडस्ट्रीला केला रामराम? पतीसोबत उत्तराखंडमध्ये करतेय 'हा' व्यवसाय

मध्य प्रदेश : आम्हाला ना रामाची अडचण आहे ना रहमानची...! 10 दिवसांच्या आत 'नेमप्लेट' लावा; धीरेंद्र शास्त्री यांचा अल्टीमेटम

राष्ट्रीय : जर रामदेवाला ओळख सांगण्यात अडचण नसेल तर रहमानला का...?, नेमप्लेट वादावर बाबा रामदेव यांची CM योगींना साथ

राष्ट्रीय : केदारनाथमधून २२८ किलो सोनं गायब, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा गंभीर आरोप   

राष्ट्रीय : २ महिन्यात एकाच घरातील २ जवान शहीद! २६ वर्षीय जवानाला हौतात्म्य; ती 'माऊली' बेशुद्ध