शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

उत्तराखंड : मुंबईत CM धामींची उद्योजकांसोबत चर्चा; उत्तराखंडला मिळाली ३०२०० कोटींची गुंतवणूक

राष्ट्रीय : उत्तराखंडचे CM धामींचा सोमवारी मुंबईत रोड शो; उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचे पाऊल

राष्ट्रीय : केदारनाथला पोहोचले राहुल गांधी, सायंकाळी घेणार दर्शन; दोन दिवस इथेच मुक्काम...

राष्ट्रीय : नेपाळनंतर पुढचा भूकंप कुठे होणार?; IIT कानपूरच्या रिसर्चमध्ये सांगितली 'भविष्यवाणी'

राष्ट्रीय : गुंतवणूकदारांना उत्तराखंडमध्ये आणण्यासाठी अहमदाबादमध्ये रोड शो; २० हजार कोटींहून अधिकचा करार

उत्तराखंड : पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडला दिले ४,२०० कोटींचं गिफ्ट! २३ प्रकल्पांचे केले उद्घाटन

राष्ट्रीय : Narendra Modi : फक्त 5 वर्षांत देशातील 13.5 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले - पंतप्रधान नरेंद्र मोदी

उत्तराखंड : नमो नमो जी शंकरा! PM मोदींनी घेतलं 'आदि कैलासा'चं दर्शन,उत्तराखंडमधूनही स्पष्ट दिसतो पर्वत

राष्ट्रीय : देवभूमीतील कैलास पर्वतावर मोदींचा हटके लूक; पार्वती कुंडाचे घेतले दर्शन

राष्ट्रीय : भारत-चीन सीमेवरील 'या' गावाला भेट देणार PM नरेंद्र मोदी; ITBP च्या जवानांसोबत संवाद साधणार