शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
6
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
7
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
8
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
10
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
11
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
12
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
13
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
14
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
15
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
16
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
17
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
18
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
19
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
20
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले

'तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन येतो'; नोकरीनिमित्त तरुण घराबाहेर गेला अन् थेट मृतदेहच घरी आला!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 9:24 PM

डोक्यात गोळी लागून प्रकाश कुमार याचा मृत्यू झाला.

उत्तराखंडमधील हल्द्वानी इथं झालेल्या हिंसाचारात अनेक निरपराधी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये बिहार येथून नोकरीच्या शोधात आलेल्या एका तरुणाचाही समावेश आहे. तरुणाच्या मृत्यूची बातमी पोहोचताच त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. कुटुंबीयांनी तातडीने नैनीताल येथे धाव घेतली. तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा बनभूलपुरा रेल्वे स्टेशनच्या इथे रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळला. त्याच्या डोक्यात गोळी लागली होती.

याप्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, बिहारमधील छीनेगाव येथील श्यामदेव सिंह यांचा मुलगा प्रकाश कुमार (वय २४ वर्ष) हा नोकरीच्या शोधात उत्तराखंड इथं गेला होता. मात्र त्यादरम्यानच हल्द्वानी इतं बुलडोजर कारवाईनंतर हिंसा पसरली. यावेळी डोक्यात गोळी लागून प्रकाश कुमार याचा मृत्यू झाला.

प्रकाशवर आमच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी होती, असं त्याची बहीण दीप्ती सिंह हिने सांगितलं. तर त्याची आई म्हणाली की, "पाच मुलींच्या पाठीवर प्रकाशचा जन्म झाला होता. बीएचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता. नोकरी शोधण्यासाठी उत्तराखंड इथं जाताना त्यांने सांगितलं होतं की तो सगळ्यांसाठी महागडे गिफ्ट घेऊन येईल. मात्र आता त्याच्या मृत्यूची बातमी आमच्यापर्यंत आली आहे," असं म्हणत प्रकाशच्या मृत्यूनंतर आईने प्रचंड आक्रोश केला.

 

टॅग्स :BiharबिहारUttarakhandउत्तराखंड