शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उत्तराखंड

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : 'ही भूमी आध्यात्मिक ऊर्जेने ओतप्रोत भरलीये', उत्तराखंडच्या पर्यटनाबद्दल पंतप्रधान मोदींचे उद्गार

उत्तराखंड : देशवासीयांनी विवाह सोहळे उत्तराखंडात आयोजित करावे, चित्रपट चित्रीकरणाकरिता सर्वोत्तम: PM

राष्ट्रीय : 9 तासांचा प्रवास अवघ्या 36 मिनिटांत; मोदी सरकारची केदारनाथ रोपवे प्रकल्पाला मंजुरी

उत्तराखंड : माना हिमस्खलनात पाच कामगारांचा मृत्यू; बेपत्ता आणखी एका कामगाराचा मृतदेह सापडला

राष्ट्रीय : हिमस्खलन दुर्घटनेनंतर ६ हेलिकॉप्टर, १ एअर अ‍ॅम्ब्युलन्स अन् २०० जवान रेस्क्यू अभियानात सक्रीय

राष्ट्रीय : हिमस्खलन दुर्घटना: ५ कामगारांचा युद्धपातळीवर शोध सुरू; PM मोदी मुख्यमंत्र्याच्या संपर्कात

राष्ट्रीय : हिमस्खलनात वाचवलेल्या ५० पैकी ४ कामगारांचा मृत्यू; बर्फवृष्टीमुळे बचावकार्यात अडथळे

राष्ट्रीय : चमोलीमध्ये बर्फाखाली अडकलेल्या २५ कामगारांचा शोध सुरू, लष्कराचे बचाव कार्य पुन्हा सुरू; ३३ जणांना वाचवण्यात यश

राष्ट्रीय : बर्फ हटवणे सुरू अन् कोसळला हिमकडा; उत्तराखंडमध्ये दुर्घटना, ५७ कामगार दबले, ३२ जणांची सुटका

राष्ट्रीय : भयानक हिमवृष्टी, उणे तापमान, बर्फाखाली दबलेल्या कामगारांसाठी देवदूत ठरले लष्कराचे जवान, आतापर्यंत वाचवले ३२ जणांचे प्राण