उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. यात नदीजवळच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नदीवरील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प देखील वाहून गेला आहे. प्रकल्पावर काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत.
Read more