लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

आनंदाच्या क्षणी बत्तीगुल! वरात निघण्यापूर्वीच लाईनमनने कापली वीज; नवरदेव संतापला, म्हणाला... - Marathi News | bijnor grooms wedding celebrations halt after electricity department cuts power without notice before procession | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाच्या क्षणी बत्तीगुल! वरात निघण्यापूर्वीच लाईनमनने कापली वीज; नवरदेव संतापला, म्हणाला...

शुभम चौहान यांच्या घरी १९ फेब्रुवारीच्या संध्याकाळी वरात निघण्याची जय्यत तयारी सुरू होती. ...

धक्कादायक! मातीची भांडी बनवणाऱ्याला आली १ कोटींची GST नोटीस; संपूर्ण कुटुंब हादरलं - Marathi News | raebareli potter received gst notice of 1 crore 25 lakh alleged pan card misuse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मातीची भांडी बनवणाऱ्याला आली १ कोटींची GST नोटीस; संपूर्ण कुटुंब हादरलं

मातीची भांडी बनवणाऱ्या मोहम्मद शाहिद यांना चक्क १ कोटी २५ हजार २९७ रुपयांची जीएसटी (GST) नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

कुऱ्हाडीचे घाव घालत मोठ्या भावाची केली हत्या, घराच्या पाठीमागेच पुरला मृतदेह; नंतर ९ दिवस... - Marathi News | Elder brother murdered with axe, body buried behind house; 9 days later... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुऱ्हाडीचे घाव घालत मोठ्या भावाची केली हत्या, घराच्या पाठीमागेच पुरला मृतदेह; नंतर ९ दिवस...

संपत्तीच्या हव्यासातून लहान भावाने मोठ्या भावाची कुऱ्हाडीनेच हत्या केल्याची घटना घडली. आरोपीने मोठ्या भावाची हत्या लपवण्यासाठी त्याचा मृतदेह घराच्या पाठीमागेच असलेल्या खड्ड्यात पुरला होता.  ...

कळस गाठला! ५ मुलांच्या आईचं शेजाऱ्याशी सूत जुळलं; संशयाचा भूत मानगुटीवर बसताच पतीचा असा केला गेम! - Marathi News | The climax has been reached! The mother of 5 children has an affair with her neighbor; As soon as the ghost of suspicion settled on her neck, her husband played this game! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळस गाठला! ५ मुलांच्या आईचं शेजाऱ्याशी सूत जुळलं; संशयाचा भूत मानगुटीवर बसताच पतीचा असा केला गेम!

अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी एका पत्नीने प्रियकराच्या मदतीने क्रूरतेची सीमा ओलांडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Crime: चहातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, मग लग्नाचं नाटक; पीडिता आई बनताच आरोपी पसार, गुन्हा दाखल! - Marathi News | NEET Aspirant Raped in Lucknow Under Pretext of Marriage; Cab Driver Flees After Baby's Birth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चहातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, मग लग्नाचं नाटक; पीडिता आई बनताच आरोपी पसार, गुन्हा दाखल!

NEET Student Rape News: नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीला चहातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एका कॅबचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...

“आग्रा किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक बांधणार अन् PM मोदी तिथे शिवजयंती साजरी करतील”: CM फडणवीस - Marathi News | cm devendra fadnavis said a memorial of chhatrapati shivaji maharaj will be built at agra fort and pm modi will celebrate shiv jayanti there in 2030 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आग्रा किल्ल्यावर शिवरायांचे स्मारक बांधणार अन् PM मोदी तिथे शिवजयंती साजरी करतील”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis News: २०३० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रा किल्ल्यावर येतील. त्यांच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर ९ जणांचे डोळे काढण्याची आली वेळ; गोरखपूरमधील 'त्या' खासगी हॉस्पिटलचा भयंकर कारभार - Marathi News | Medical Negligence in Gorakhpur 9 Patients Lose Eyes After Infected Surgery at Private Hospital Camp Probe Ordered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर ९ जणांचे डोळे काढण्याची आली वेळ; गोरखपूरमधील 'त्या' खासगी हॉस्पिटलचा भयंकर कारभार

गोरखपूरमधील एका खाजगी रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्यानंतर अनेकांना डोळ्यांचा संसर्ग झाला. ...

तीनवेळा पळाली, चौथ्यांदा मानलीच नाही; अखेर मोठ्या मनाने पतीनेच लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न! - Marathi News | She ran away three times, refused the fourth time; finally, with a big heart, the husband arranged his wife's second marriage! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीनवेळा पळाली, चौथ्यांदा मानलीच नाही; अखेर मोठ्या मनाने पतीनेच लावून दिलं पत्नीचं दुसरं लग्न!

वारंवार प्रियकराकडे पळून जाणाऱ्या पत्नीच्या हट्टापुढे अखेर पतीने हार मानली. रागावण्याऐवजी पतीने चक्क मोठेपण दाखवत पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिले. ...