lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019

उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019

Uttar pradesh lok sabha election 2019, Latest Marathi News

Uttar Pradesh Lok Sabha Election Result & Winner 2019
Read More
तुमचे पैसे नको, आम्ही मत विकणार नाही; दलितांनी दिलं भाजपा समर्थकाला उत्तर - Marathi News | Do not want your money, we will not sell the vote; Dalits gave ans to BJP supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे पैसे नको, आम्ही मत विकणार नाही; दलितांनी दिलं भाजपा समर्थकाला उत्तर

मतदानाच्या आदल्या दिवशी छोटेलाल तिवारी यांनी गावातील दलित कुटुंबीयांना धमकावले. ...

उत्तर प्रदेशात महाआघाडीला मिळतील 60 पेक्षा जास्त जागा, आपचे नेते संजय सिंह यांचा दावा - Marathi News | More than 60 seats in Mahaagaghadi, Uttar Pradesh, claim of your leader Sanjay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात महाआघाडीला मिळतील 60 पेक्षा जास्त जागा, आपचे नेते संजय सिंह यांचा दावा

लोकसभा निवडणुकीचा निकाल दोन दिवसांवर आला असताना राजकीय नेत्यांकडून तर्कवितर्कांना उधाण आले आहे. ...

एक्झिट पोलनंतर मायावतींची कारवाई, जवळच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | mayawati take big decission ramveer upadhyay suspend from bsp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक्झिट पोलनंतर मायावतींची कारवाई, जवळच्या नेत्याला दाखवला बाहेरचा रस्ता

पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली रामवीर उपाध्याय यांची पार्टीच्या संपर्क प्रमुख पदावरुन त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

संभाव्य निकालांबाबत मायावती-अखिलेश यांच्यात चर्चा - Marathi News | Mayawati-Akhilesh discusses possible findings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संभाव्य निकालांबाबत मायावती-अखिलेश यांच्यात चर्चा

एक्झिट पोलचा धसका : उत्तर प्रदेशावर साऱ्या देशाचे लक्ष; महागठबंधनला मिळणाºया जागांबाबत उत्सुकता ...

ओमप्रकाश राजभर यांची उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातून हकालपट्टी - Marathi News | Omprakash Rajbhar expelled from Uttar Pradesh cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमप्रकाश राजभर यांची उत्तर प्रदेश मंत्रिमंडळातून हकालपट्टी

एनडीएचा घटकपक्ष सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री ओमप्रकाश राजभर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

Lok Sabha 2019 Exit Poll:  उत्तर प्रदेशात काय होणार? अनेकांचे गणित चुकणार   - Marathi News | Lok Sabha 2019 Exit Poll: What will happen in Uttar Pradesh? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha 2019 Exit Poll:  उत्तर प्रदेशात काय होणार? अनेकांचे गणित चुकणार  

लोकसभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशबाबत मात्र विविध एक्झिट पोलमधून परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशातील आकडेवारीबाबत संभ्रम वाढला आहे... ...

Lok Sabha 2019 Exit Poll: उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी भाजपासाठी ठरणार जायंट किलर  - Marathi News | Lok Sabha 2019 Exit poll: SP-BSP alliance Giant Killer for BJP in Uttar Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lok Sabha 2019 Exit Poll: उत्तर प्रदेशात सपा-बसपा आघाडी भाजपासाठी ठरणार जायंट किलर 

मागील निवडणुकीत उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे.  ...

उत्तर प्रदेशात भाजपाचा पराभव होणार; योगी सरकारमधील मंत्र्यांची भविष्यवाणी  - Marathi News | BJP loses lok sabha polls in uttar pradesh says om prakash rajbhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात भाजपाचा पराभव होणार; योगी सरकारमधील मंत्र्यांची भविष्यवाणी 

उत्तर प्रदेशात भाजपाला 15 जागा मिळतील तर सपा-बसपाला 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच एक तृतीयांश जागा काँग्रेसच्या पारड्यात पडतील ...