लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
UP Election 2022: “योगीजी, तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास नाही का, तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?” - Marathi News | up election 2022 ncp nawab malik replied bjp cm yogi adityanath over his statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“योगीजी, तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास नाही का, तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?”

UP Election 2022: तुम्ही धर्माच्या आड कितीही लपून बसला, तरीही तुमचा पराभव होईल, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. ...

मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा - Marathi News | BSP Chief Mayawati To Not Contest UP Assembly Election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा

BSP Chief Mayawati : बसपा सुप्रीमो मायावती यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

UP Election 2022: “योगी आदित्यनाथ माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, पण...”; अखिलेश यादवांचा पलटवार - Marathi News | up election 2022 akhilesh yadav criticised bjp and yogi adityanath over various issues | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“योगी आदित्यनाथ माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, पण...”; अखिलेश यादवांचा पलटवार

UP Election 2022: समाजवादी पक्ष पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करेल, असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे. ...

आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचा प्रचारसभांचा सपाटा; काँग्रेसची एकही सभा नाही! - Marathi News | Prime Minister Narendra Modi's campaign rallies even before the code of conduct came into force; Congress has no meeting! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचा प्रचारसभांचा सपाटा; काँग्रेसची एकही सभा नाही!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच उत्तर प्रदेशात प्रचाराचा धडाका लावला होता. ...

उत्तर प्रदेशात काँग्रेसला बसणार धक्का?; इमरान मसूद निवडणूकीपूर्वीच पक्ष सोडण्याची शक्यता - Marathi News | A blow to Congress in Uttar Pradesh ?; Imran Masood likely to leave the party before the election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात काँग्रेसला बसणार धक्का?; इमरान मसूद निवडणूकीपूर्वीच पक्ष सोडण्याची शक्यता

इमरान मसूद हे फार पूर्वीपासूनच सपमध्ये जाण्याच्या तयारीत होते.  ...

UP Assembly Elections: '...तर पंतप्रधान पदाचे दावेदार होतील योगी आदित्यनाथ'; अखिलेश यादव यांचा भाजप कार्यकर्त्यांना खोचक सल्ला - Marathi News | UP assembly elections 2022 Akhilesh yadav comment about CM Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर पंतप्रधान पदाचे दावेदार होतील योगी आदित्यनाथ';अखिलेश यादवांचा भाजप कार्यकर्त्यांना खोचक सल्ला

कृष्णजी आपल्या स्वप्नात संपूर्ण पाच वर्ष आले, की फक्त निवडणुकीच्या काळातच येत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश म्हणाले, की यावेळी जनता भाजपला राधे-राधे म्हणणार आहे. म्हणजेच पक्ष उत्तर प्रदेशातून जाणार आहे. ...

UP Election 2022: “उत्तर प्रदेश निवडणुकीत BJP ला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले” - Marathi News | om prakash rajbhar claims that bjp will win only 50 seat in upcoming up election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपवाल्यांना ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले”

UP Election 2022: भाजपवाले भ्रमात असून, या निवडणुकीनंतर अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील, असा दावा करण्यात आला आहे. ...

Rakesh Tikait : "योगींनी मुझफ्फरनगरमधून स्वबळावर निवडणूक लढवावी"; राकेश टिकैत यांचं थेट आव्हान - Marathi News | Rakesh Tikait Slams Yogi Adityanath Over Uttarpradesh Elections 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"योगींनी मुझफ्फरनगरमधून स्वबळावर निवडणूक लढवावी"; राकेश टिकैत यांचं थेट आव्हान

Rakesh Tikait And Yogi Adityanath : भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनीही यूपी निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहेत. ...