Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
Uttar Pradesh Assembly Election 2022: Swami Prasad Maurya यांना आपल्या जाळ्यात ओढत समाजवादी पक्षाने BJPला जबरदस्त धक्का दिला होता. मात्र याला २४ तास उलटत नाही तोच भाजपाने Samajwadi Partyवर जोरदार पलटवार केला आहे. भाजपाने Mulayam Singh Yadav यांचे व्य ...
Uttar Pradesh Assembly Election 2022: मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत शरद पवार(Sharad Pawar) यांनी भाजपाचे १३ आमदार समाजवादी पक्षात प्रवेश करतील असा दावा केला होता ...