Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
प्रियंका मौर्य ही काँग्रेसच्या कॅम्पेनमधील प्रमुख पोस्टर गर्ल आहे. लडकी हूँ, लड सकती हू या टॅगलाईनमध्ये प्रियंका मौर्यचा फोटो पोस्टरमध्ये सगळ्यात पुढे दिसतो ...
Uttar Pradesh Assembly Election 2022 Updates: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी Congressने अभिनेत्री Archana Gautam हिचेही नाव आहे. तिला मेरठमधील हस्तिनापूरमधून तिकीट देण्यात आले आहे. ही अर्चना गौतम कोण आहे, हे आज आपण जाणून घेऊया. ...
देशात कोरना महामारीच्या काळात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक देखील घेतली जात आहे. यावेळी निवडणूक आयोगानं उमेदवारांना प्रचारखर्चात वाढ करुन दिली असली तर प्रत्येक खर्चाचा हिशोब द्यावा लागणार आहे. जाणून घेऊयात निवडणूक आयोगाचं रेट कार्ड नेमकं कसं आहे. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022 : स्वामीप्रसाद मौर्य यांचे समर्थक आमदार मुकेश वर्मा हेही भाजपामधून बाहेर पडले असून, पक्ष सोडताना त्यांनी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढवणारा दावा केला आहे. भाजपाचे १०० आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार आहेत, अ ...