Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
या सभांना मतदारांची गर्दी होते किंबहुना गर्दी होईल, याची काळजी राजकीय पक्ष घेत असतात. सभांना होणारी गर्दी आणि त्यातील उत्साह पाहून निवडणुकीतील मतदारांचा कल कळतो. ...
UP Election 2022 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी समाजवादी पार्टीवर (Samajwadi Party) जोरदार निशाणा साधला आहे. ...
Union Budget 2022-23: निर्मला सीतारामन चौथ्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2017 मध्ये दिवंगत नेते, माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी असाच अर्थसंकल्प सादर केला होता. १० पैकी ४ घोषणा या निवडणुकीच्या अनुशंगाने होत्या. ...
UP Election 2022 Update: समोर येत असलेल्या माहितीमधून उत्तर प्रदेशात BJP आणि Samajwadi Partyमध्ये थेट लढत होत असल्याचे दिसत आहे. तर विविध ओपिनियन पोल्समधून भाजपा आणि समाजवादी पक्षामध्ये अटीतटीची लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ...
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी BJPच्या अडचणी चांगल्याच वाढत चालल्या आहेत. त्यातच आता भाजपासोबत आघाडी न झाल्याने भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या JDUने स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ...