Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
भाजप उत्तराखंडमध्ये आपल्या मित्र पक्षांवर अवलंबून नाही. गोव्यात खरी निवडणूक ही निकाल जाहीर झाल्यावर सत्तेसाठी होणारी फाटाफूट आणि होणाऱ्या पक्ष त्यागानंतर असल्याचे त्याला चांगले माहीत आहे ...
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चार्टर विमानसेवेला प्रचंड मागणी असते. व्हीआयपी, नेतेमंडळी, स्टार प्रचारक इत्यादींना एका दिवसात अनेक ठिकाणी प्रचारसभा घ्यायच्या असतात ...
UP Assembly Election 2022 : यंदाच्या निवडणुकीत सत्ता मिळवण्यासाठी समाजवागी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी पुन्हा एकदा रालोदसह छोट्या पक्षांसोबत आघाडी केली आहे. ...