Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
Uttar Pradesh Election 2022: अपर्णा यादव या लखनऊ कँटमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होत्या. 2017 च्या निवडणुकीत अपर्णा यादव यांनी या जागेवरून आपले नशीब आजमावले होते, परंतु रीटा बहुगुणा जोशी यांनी त्यांचा पराभव केला होता. ...
UP Assembly Election 2022 : लखनऊ विद्यापीठातील डाव्या संघटनेतून विद्यार्थी नेत्या म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात करणाऱ्या पूजा शुक्ला यांना समाजवादी पार्टीने लखनऊच्या उत्तरेकडील मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी दाखल झालेल्या काँग्रेस नेता कन्हैया कुमारवर शाईफेक केल्याची घटना समोर आली आहे. ...
Uttar Pradesh Assembly Election News: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे स्थान केंद्र सरकारमध्ये पंतप्रधानांनंतर दुसरे आहे. परंतु, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते त्यांच्या कोणत्याही समर्थकाला तिकीट देऊ शकले नाहीत. ...
Uttaar Pradesh Assembly Election 2022: निवडणुका तोंडावर असताना सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा सत्ताधारी पक्षाला काही लाभ होतो की नाही? मंगळवारी सादर होत असलेला हा अर्थसंकल्प ५ राज्यांत होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आहे. ...
UP Assembly Election 2022: गेली दहा वर्षे सत्तेबाहेर असलेल्या मायावती यांना पर्याय म्हणून समाजवादी पार्टी आणि भाजप नवीन दलित नेतृत्व उभा करण्याचा प्रयत्न करीत आहे. ...