Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात दगाफटका होऊ शकतो याची शंका आल्यानेच Narendra Modi यांनी Amit Shah यांना मैदानात उतरविले आहे. सारी सूत्रे त्यांच्या हाती आहेत! ...
UP Assembly Election 2022: मंत्री पत्नी स्वाती सिंह आणि पक्षातील प्रमुख नेता असलेला पती दयाशंकर सिंह या दोघांनीही एकाच मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा केल्याने उत्तर प्रदेशमध्ये भाजपासमोर पेच निर्माण झाला होता. दरम्यान, या ठिकाणी पती आणि पत्नी या दोघांच ...
UP Assembly Election 2022: भारतीय जनता पक्षाने लखनौमधील सरोजिनीनगर सीटवरून सुरू असलेल्या वादावर तोडगा काढला आहे. या जागेसाठी आमने सामने आलेले भाजपा नेते दयाशंकर सिंह आणि त्यांच्या पत्नी स्वाती सिंह या दोघांनाही तिकीट नाकारत तिसऱ्याच व्यक्तीला तिकीट द ...
Uttar Pradesh Assembly Election 2022 : या वर्षी उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022: युपीत भाजने मोठा डाव खेळला आहे. काही दिवसांपूर्वीच अपर्णा यांना भाजपात प्रवेश दिला, मात्र त्यांना हवा असलेला मतदारसंघ दिला नाही. ...