Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना भाजपा नेता आणि कुस्तीपटू बबिता फोगाट (Babita Phogat) हिच्या कारवर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...
Narendra Modi : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या (Uttar Pradesh Assembly Elections 2022) पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ...
Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेशात 20 फेब्रुवारीला तिसऱ्या टप्प्यातील 59 जागांवर मतदान होणार आहे, ज्यामध्ये हे सर्व नेते काँग्रेसच्यावतीने जनतेला आकर्षित करण्याचे काम करतील. ...
UP Assembly Election 2022: एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या कारवर उत्तर प्रदेशात झालेल्या गोळीबारानंतर राजकारण तापले आहे. यामागे मतांच्या ध्रुवीकरणाचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि सपाने केला आहे. ...
UP Assembly Election 2022: उत्तरप्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या राजकीय पक्षानेच उत्तरप्रदेशात सरकार स्थापन केले आहे, असा या मतदारसंघाचा इतिहास आहे. हा समज यावेळीही खरा ठरतो का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ...
UP Election 2022: महाभारत काळात दुर्योधनाने कुटील डाव आखत ज्या लाक्षागृहाला आग लावून पांडवांना संपविण्याचा प्रयत्न केला होता, ते बर्नावा येथील लाक्षागृह या निवडणुकीत कुणाची आहुती देणार, हा प्रश्न सध्या माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा बालेकिल्ला अ ...