Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
अलिगढच्या कुलुपाला १३० वर्षे जुन्या इतिहासाची किनार आहे. एकट्या अलिगढ शहरात पाच हजारांहून अधिक कारखाने असून, दोन लाखांहून अधिक कारागिरांचा रोजगार त्यावर चालतो म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत हे कुलूप चावीचा शोध घेत असते. ...
'राहुल गांधी स्वतःला राजकुमार समजतात, त्यामुळेच त्यांना मोदी पचनी पडत नाहीत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनादेखील काँग्रेसचे युवराज चांगली वागणूक देत नव्हते.' ...
UP Assembly Election: यंदाच्या निवडणुकीत एक विद्यमान आणि एक माजी मुख्यमंत्री निवडणूक रिंगणात आहे. सीएम योगी आदित्यनाथ गोरखपुर शहरातून आणि सपा प्रमुख अखिलेश यादव मैनपुरीच्या करहल मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. ...
शेतकऱ्यांचे मुद्दे व त्यांची नाराजी निवडणुकीत दिसून येत आहे. अशा स्थितीत शेतकरी आंदोलनाच्या काळात सरकारचा साथ देणारे खापचे चौधरी राजेंद्र सिंह मलिक हे भाजप उमेदवाराच्या पाठीशी उभे राहिले आहेत. खापचे श्याम सिंह त्यांच्या विरोधात आहेत. ...
पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदार संघांमध्ये शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा प्रभाव आहे. त्यांच्या केंद्र शासनविरोधी भूमिकेमुळे ते समाजवादी पक्षाला पाठिंबा देतील, अशा चर्चादेखील येथे रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टिकैत यांनी मुजफ्फरनगर येथील निवास ...