Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा रंग संपूर्ण देशावर चढलेला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक राजकीय पक्ष विविध घोषणा आणि आश्वासानं मतदार राजाला देऊ लागले आहेत. ...
Uttar Pradesh Elections 2022 : प्रियंका गांधी म्हणाल्या की, काँग्रेसने 1 लाख लोकांशी बोलून जाहीरनामा तयार केला आहे. यामध्ये सर्वसामान्य, मजूर, शेतकरी, तज्ज्ञ अशा सर्वच वर्गातील लोकांचा समावेश आहे. ...
UP Assembly Election: बागपतच्या छपरौली येथे भाजपचे उमेदवार सहेंद्र रामला यांच्या ताफ्यावर हल्ला झाला. तसेच, त्यांच्या कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ...
‘समाजवादी वचन पत्र’ या नावाने जारी केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यात महिलांना सरकारी नोकरीत ३३% आरक्षण, शेतकरी, युवक,महिलांसह सामान्य जनतेसाठी अनेक आकर्षक आश्वासने दिली आहेत. ...
अखिलेश यादव, जयंत चौधरी यांनी आगपाखड केल्यानंतर योगींचाही तोल गेला. मतदानानंतर गर्मी उतरवून उत्तर प्रदेशला शिमल्याचा ‘फिल’ देण्याचे सांगताच हे प्रकरण अधिक पेटले. मात्र अलीगढ जिल्ह्यातील इगलास येथे प्रियांका गांधी यांनी रोड शो दरम्यान गर्मी आणि चरबीच ...
Uttar Pradesh Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपाने आपापला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. दोन्ही पक्षांनी यामध्ये मोठ मोठी आश्वासने दिली आहेत. ...