लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022, मराठी बातम्या

Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.
Read More
Narendra Modi: 'जिथं महिलांनी जास्त मतदान केलं, तिथं भाजपला बंपर विजय मिळाला' - Marathi News | Narendra Modi: 'Where women got more votes, BJP got bumper victory in vidhansabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जिथं महिलांनी जास्त मतदान केलं, तिथं भाजपला बंपर विजय मिळाला'

आजच्या निवडणुकीच्या निकालानंतर मला विशेषत: देशातील महिलांचे, माता भगिनींचे आभार मानायचे आहेत. ...

UP Assembly Election Rusult 2022: उत्तर प्रदेशात, बसपा, काँग्रेस नाही तर या पक्षांनी मिळवलं तिसरं-चौथं स्थान, धक्कादायक आकडेवारी - Marathi News | UP Assembly Election Rusult 2022: In Uttar Pradesh, not BSP, Congress but these parties got third-fourth position, shocking statistics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीात, बसपा, काँग्रेस नाही तर या पक्षांनी मिळवलं तिसरं-चौथं स्थान, धक्कादायक आकडेवारी

Uttar Pradesh Assembly Election Rusult 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि सपाच्या आमने-सामनेच्या लढाईमध्ये उत्तर प्रदेशमधील पारंपरिक पक्ष असलेल्या बसपा आणि काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. ...

UP Assembly Election Results 2022: लखनौमधील शिवसेनेच्या उमेदवाराला किती मतं पडली माहित्येय का? घ्या जाणून - Marathi News | UP Assembly Election Results 2022: Do you know how many votes the Shiv Sena candidate in Lucknow got? Get to know | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लखनौमधील शिवसेनेच्या उमेदवाराला किती मतं पडली माहित्येय का? घ्या जाणून

यूपी, गोवासारख्या राज्यात शिवसेनेने उमेदवार उभे केले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वत: शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि इतर नेत्यांनी प्रचार केले. ...

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : भाजपाला साप आणि स्वतःला मुंगूस म्हणवणारे स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का  - Marathi News | swami prasad maurya lost in fazilnagar assembly in uttar pradesh elections result 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाला साप आणि स्वतःला मुंगूस म्हणवणारे स्वामी प्रसाद मौर्य यांना पराभवाचा धक्का 

Swami Prasad Maurya : भाजपा सोडून समाजवादी पार्टीत दाखल झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ...

Assembly Result 2022: सरकार आता विद्यार्थींनींना मोफत स्कुटी, महिलांना दरमहा 1 हजार देणार - Marathi News | Assembly Result 2022: The BJP government will now give free scooters to students and Rs 1,000 per month to women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार आता विद्यार्थींनींना मोफत स्कुटी, महिलांना दरमहा 1 हजार देणार

युपीत पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजप आणि सपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत जनतेला अनेक आश्वासने दिली होती. ...

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : यूपीतील भाजपाच्या विजयाचे श्रेय कोणाला जाते? स्मृती इराणींनी दिलं 'हे' उत्तर.. - Marathi News | union minister smriti irani gives credit to narendra modi and yogi adityanath for bjp victory in uttar pradesh elections result 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीतील भाजपाच्या विजयाचे श्रेय कोणाला जाते? स्मृती इराणींनी दिलं 'हे' उत्तर..

Smriti Irani : यूपीची ही निवडणूक भाजपाने विकास आणि विकासाच्या मुद्द्यांवर लढवली. आज केवळ भाजपाच नव्हे तर विकासाचा विजय होत आहे, असे स्मृती इराणी यांनी सांगितले.  ...

UP Assembly Election Results: "अखिलेशच होणार मुख्यमंत्री..."; भाजपचा विजय स्वीकारण्यास सपाचा नकार, केला गंभीर आरोप - Marathi News | UP Assembly Election Results Samajwadi party says Akhilesh Yadav will become cm refuses to accept bjp victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अखिलेशच होणार मुख्यमंत्री..."; भाजपचा विजय स्वीकारण्यास सपाचा नकार, केला गंभीर आरोप

उत्तर प्रदेश निवडणूक निकालासंदर्भात आणि भाजपच्या वतीने केल्या जात असलेल्या जल्लोषासंदर्भात विचारले असता, सपाचे प्रदेशाध्यक्ष नरेश उत्तम पटेल म्हणाले... ...

Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : पंकज सिंह यांचा मोठ्या मताधिक्याने विजय, विधानसभा निवडणुकीत बनवला रेकॉर्ड! - Marathi News | Uttar Pradesh Assembly Election Results 2022 : pankaj singh makes a new record in indian politics wins noida assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंकज सिंह यांचा मोठ्या मताधिक्याने विजय, विधानसभा निवडणुकीत बनवला रेकॉर्ड!

Pankaj Singh : नोएडा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार पंकज सिंह यांना 70.83 टक्के मते मिळाली आहेत. ...