शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२

Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे.

Read more

राजकारण : UP Assembly Election 2022: भाजपाचे १३ आमदार पक्ष सोडणार; राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा दावा

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : ...तर योगी आदित्यनाथ होतील पंतप्रधान पदाचे दावेदार; डबल इंजिनवरही अखिलेश यादवांचा निशाणा

मुंबई : Sharad Pawar: राष्ट्रवादी प्रचंड आशावादी! उत्तर प्रदेशात स्वत: शरद पवार प्रचाराला जाणार; समाजवादीसोबत एकत्र लढणार

राष्ट्रीय : निवडणुकीच्या तोंडावर यूपीमध्ये भाजपाला जबर धक्का, स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदाचा राजीनामा देत केला सपामध्ये प्रवेश    

राजकारण : UP Election 2022: “योगीजी, तुम्हाला तुमच्या कामांवर विश्वास नाही का, तुमचं सरकार रामभरोसे झालं आहे का?”

राष्ट्रीय : मायावती उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत, बसपाची घोषणा

राजकारण : UP Election 2022: “योगी आदित्यनाथ माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, पण...”; अखिलेश यादवांचा पलटवार

राष्ट्रीय : आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचा प्रचारसभांचा सपाटा; काँग्रेसची एकही सभा नाही!

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशात काँग्रेसला बसणार धक्का?; इमरान मसूद निवडणूकीपूर्वीच पक्ष सोडण्याची शक्यता

राष्ट्रीय : UP Assembly Elections: '...तर पंतप्रधान पदाचे दावेदार होतील योगी आदित्यनाथ'; अखिलेश यादव यांचा भाजप कार्यकर्त्यांना खोचक सल्ला