Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत. Read More
मनोहर पर्रीकर पहिल्यांदा पणजीचे आमदार झाले तेव्हा ३९ वर्षांचे होते. त्यावेळी पर्रीकर पणजीसाठी पूर्णपणे बाहेरचे होते. ते पणजीचे नागरिक नव्हते. आता उत्पल हे पणजीवासियांना भायले वाटण्याचा प्रश्नच येत नाही ...