लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्पल पर्रिकर

Utpal Parrikar latest news, मराठी बातम्या

Utpal parrikar, Latest Marathi News

Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत.
Read More
युवा नेत्यांना संधी मिळाल्यास बदल शक्य - Marathi News | change is possible if young leaders are given the opportunity like utpal manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :युवा नेत्यांना संधी मिळाल्यास बदल शक्य

एखाद्याची स्तुती करण्याचा उद्देश यामागे नाही, पण नवा चेहरा, नवा नेता म्हणून उत्पल पर्रीकर पुढे आल्यास राज्यातील राजकारणाची दिशा बदलू शकते. ...

१५ दिवसांत बघूया काय चमत्कार होतो; उत्पल पर्रीकर यांची खड्ड्यांबाबत प्रतिक्रिया - Marathi News | let us see what miracle happened in 15 days said utpal parrikar on potholes issue | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१५ दिवसांत बघूया काय चमत्कार होतो; उत्पल पर्रीकर यांची खड्ड्यांबाबत प्रतिक्रिया

उत्पल पर्रीकर यांनी पणजी परिसरात रस्ते खड्डेमय झाल्याचा विषय मांडला होता. ...

मनपा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांचे पॅनल; सर्व प्रभागांत उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू - Marathi News | utpal parrikar panel for municipal elections goa testing begins to field candidates in all wards | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मनपा निवडणुकीत उत्पल पर्रीकर यांचे पॅनल; सर्व प्रभागांत उमेदवार देण्यासाठी चाचपणी सुरू

उमेदवारांची निवड प्रकिया सुरू केली आहे, अशी माहिती उत्पल पर्रीकर यांनी दिली. ...

उत्पल एक दिवस पणजी जिंकेल! - Marathi News | utpal parrikar will conquer panaji one day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल एक दिवस पणजी जिंकेल!

मी धीर गोळा करून म्हणाले, "भाई, तुम्ही चुकलात. तुम्ही योग्यवेळी उत्पलला राजकारणात आणायला हवं होते." ...

बाबांच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात: उत्पल पर्रीकर - Marathi News | eyes still tear up at the memory of my father late manohar parrikar said son utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबांच्या आठवणीने आजही डोळे पाणावतात: उत्पल पर्रीकर

Lokmat Exclusive: गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे संरक्षणमंत्री राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांची आज पुण्यतिथी. ...

नोकरी प्रक्रियेतील गुप्तता टाळा; घोटाळे थांबतील: उत्पल पर्रीकर - Marathi News | avoid secrecy in job process scams will stop said utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरी प्रक्रियेतील गुप्तता टाळा; घोटाळे थांबतील: उत्पल पर्रीकर

मेरिट लिस्ट जनतेसमोर ठेवा अन् उत्तरपत्रिकाही खुली करा ...

बाबूशना ओडीपी, रियल इस्टेटमध्येच रस; उत्पल पर्रीकर यांची टीका - Marathi News | babush monserrate only interested in real estate said utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबूशना ओडीपी, रियल इस्टेटमध्येच रस; उत्पल पर्रीकर यांची टीका

पणजी शहराचे काहीच पडलेले नसल्याने दुर्दशा ...

पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात  - Marathi News | panaji constituency will never leave said babush monserrate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी मतदारसंघ कधीच सोडणार नाही: मंत्री बाबूश मोन्सेरात 

कोणी कितीही स्वप्ने पाहिली तरी ती पूर्ण होणार नाहीत ...